Home | About Us | Contact Us  
 
 
Welcome To Maratha Vivah
 
  
 
    मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील नामांकित विवाह्संस्था 
 
केंद्राची प्रमुख वैशिष्ठे 
 
  1.    केंद्रात फक्त मराठा/ देशमुख समाजातील स्थळांची नोंदणी होते.
  2.   वेबसाईटवर मुलामुलिंचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो त्यामुळे सभासदाचा अनमोल वेळ , पैसा व 
        श्रमाची बचत होते.    
  3.   पोस्टाने, ई - मेलने, अथवा फोन वरुन स्थळांची माहिती घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध.
  4.   सभासदांनी मागणी केलेले स्थळांचे बायोडाटा, माहिती त्याच दिवशी केंद्राकडून पाठविन्यात येतात.
  5.   केंद्रातर्फे  अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, धुळे, जळगांव येथे कँम्पाचे आयोजन केले जाते.
  6.   कँम्पाचे ठिकाणी नाव नोंदणी केली जाते तसेच स्थळांची माहिती फोटोसह  कंप्यूटरवर बघता येतात.      
  7.   केंद्रातर्फे विवाह योग जमल्यास कुठलीही देणगी द्यावी लागत नाही.
 
केंद्राचे नियम व अटी
 
 1.   वधुवर सूचक केंद्रात नावनोंदणीसाठी खालीलप्रमाणे फी नावनोंदणी करतांना सुरवातीला भरावी लागेल.
      सदर फी १ वर्षासाठी असते.
      नावनोंदणी फी + वेबसाईट चार्जेस - रु 1100/- फक्त ( 1 वर्षासाठी)
 2.  नावनोंदणी फी  खालील बेँकेत रोखीने जमा करता येईल.  चेक / डिमांड ड्राफ्ट " श्री. डी. डी. गव्हाणे" या 
       नावाने काढावा.
            1. युनियन बॅंक - 538402010001870          (IFSC Code - UBINO553841)
               2. आयसीआयसीआय बँक  - 178601000147     ( IFSC Code - ICIC0001786 )
               3. महाराष्ट्रा बॅंक -   60020647435               (IFSC Code - MAHB0000276)
 3.   एकदा भरलेली फी कोणत्याही सबबिवर परत मिळणार नाही.
 4.   संपूर्ण फी भरल्याशिवाय केंद्रातुन स्थळांची माहिती मिळणार नाही.
 5.   नाव नावनोंदणीसाठी खालील कागदपत्रे बरोबर आणावित/ पाठवावित.
       (अ) 1 पोस्टकार्ड साईज कलर फोटो
       (ब) बायोडाटा शक्यतो टाईप केलेला
       (क) जन्म कुंड़लिची झेरॉक्स 
      वरीलपैकी काही कागदपत्रे नावनोंदणीचे वेळी उपलब्ध नसल्यास नंतर शक्य तितक्या लवकर पाठवावित.
 6.   केंद्रात नावनोंदणी फी भरल्यावर प्रत्येक सभासदाला नावनोंदणी कार्ड दिले जाते. केंद्रात
       माहिती घेण्यासाठी येताना आपले नावनोंदणी कार्ड बरोबर आणणे आवश्यक आहे. नावनोंदणीचे केल्यानंतर
       आपल्या स्थळास अनुरूप स्थळांची माहिती घेउन सबंधितांशी स्वतः संपर्क करावा.
 7.   आपल्या स्थळांची खरी - खरी माहिती नोंदणी फॉर्म मध्ये लिहावी. हि प्रत्येक सभासदाची नैतिक जबाबदारी 
       आहे.
 8.   वधुवर सूचक केंद्र फ़क्त स्थळे सुचवितो, स्थळांची वागणूक, नितिमत्ता, चारित्र्य, इ. व बायोडाटात लिहिलेली सर्व
       माहितीची खातरजमा स्वत: स्थळ निश्चित करण्याआधी करून घ्यावी. ती जबाबदारी सभासदांची आहे.
 9.   आपण सर्व एक पवित्र कार्यासाठी एकत्र आलेलो आहोत,त्यामुळे समोरील व्यक्तिबरोबर आदराने बोलावे.
 10.  केंद्रा कडून घरी आलेल्या स्थळांचा योग्य पाहुनचार करावा.
 11.  केंद्रा तर्फे अथवा बाहेरून विवाहयोग जुळून आल्यास त्वरित संयोजकास कळवावे.जेणेकरून इतर सभासदांना 
    आपल्या स्थळांची माहिती  देणे सोपे होईल.
 12.  वरील प्रमाने नियम व अटी मान्य असतील त्यांनी या केंद्रात नाव नोंदणी करावी. धन्यवाद.

 
 
Rules & Conditions
 
 
 1.   Documents for Enrollment
  • 1 Photo - Coloured, Postcard Size.
  • Biodata of Candidate (Typed)
  • Xerox copy of Horoscope
 
 2.   Registration Fees Rs.
  • Annual Enrollment Fees including Web Site Charges Rs.1100/- (Compulsory) Annual subscription for 1 year.

 3.   Mode Of Payment

  •  Members should pay in cash or local bank cheque in the name of  "  Mr. D.D.Gavhane "  Deposited following banks of their stations(City). 
1.  Union Bank Of India A/C No - 538402010001870  (IFSC Code - UBINO553841)
2.  ICICI BANK    A/C No -  178601000147                (IFSC Code - ICIC0001786)
3.  Bank Of Maharashtra A/C No - 60020647435       (IFSC Code - MAHB0000276)
 
 

 

 
HTML Hit Counter
HTML Hit Counter
Copyright 2015 All Rights Reserved     www.marathavivaha.in
Designed and developed by Aspirewebsystems